आरसा मनाचा"ससा"

आमच्या सेवा

विवाहपूर्व समुपदेशन

मुलांचे समुपदेशन

कौटुंबिक समुपदेशन

मानसिक समस्या

सौ. अर्चना दिनेश पाटील
समुपदेशक

आरसा मनाचा या ब्लॉग विषयी थोडेसे

प्रिय वाचक,
आपणासाठी आरसा मनाच्या द्वारे लिखित लेख, कथा व ब्लॉग हे मानसशास्त्रीय अभ्यासक व समुपदेशक म्हणून प्रदीर्घ अनुभवातून लिहिले गेले आहे. मन, मानसिक विकार व समस्या यांवर आपले अंतरमन, व्यक्तिमत्व कसे काम करते याबाबत मार्गदर्शन व माहिती लेख, ब्लॉग व व्हिडीओ द्वारे देण्यात आली आहे. प्रेरणादायी, ऊर्जात्मक व आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे लिखाण.

दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या व त्यावरील निवारण. लिखाणातून सकारात्मक दृष्टिकोन तयार करत समस्यांतून मार्ग काढत सुखी जीवन कसे जगता येईल व आयुष्य सुखकर कसं जगायचं हे आरसा मनाचा द्वारे मांडले आहे.
आपल्या वाचक वर्गाला प्रत्येक वेळी नवनवीन विचार व शैलीतून जास्तीतजास्त उत्तम असे मार्गदर्शन, समस्या निवारण व योग्य ती माहिती व मार्गदर्शन आपल्या लिखाणातून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

त्यासाठी आपण हि आरसा मनाशी जोडले जाऊन आपल्या प्रतिक्रिया व प्रश्न व मनातील भावना आरसा मनाच्या मध्ये व्यक्त करू शकता. मानवी मनाचा आरसा आपण सर्वांना निश्चितच आवडेल याची खात्री आहे.

आरसा मनाचा मध्ये प्रिय वाचकांचे स्वागत आहे.

Archana Patil

वाचावे असे

आपणास आपले लेख आमच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करावयाचे असल्यास खालील लिंकवरील फॉर्म भरा. आपला लेख आपल्या नावासोबत प्रसिद्ध केला जाईल.